*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24🌿🌱* *फक्त 1रुपयात *
सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 चा पीक विमा भरणे सुरू आहे.सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 चा पीक विमा भरणे सुरू आहे. दुष्काळ,अपुरा पाऊस,पावसातील खंड, पूर, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणाऱ्या घटिपासून व्यापक विमा सरंक्षण या योजनेद्वारे शासनातर्फे शेतकऱ्यांना दिले जाते. 📑★ *लागणारे कागदपत्र* ★ १. बँक पासबुक २. आधारकार्ड ३. *स्वघोषित पिक पेरा प्रमाणपत्र ४. *सातबारा आणि ८ अ